ಅರ್ಥ : प्रामाणिक न राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रामाणिकपणा, खोटेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विश्वास दाखवून फसवणूक करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने विश्वासघात करून संपूर्ण कारोबार आपल्या ताब्यात घेतला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दगा, दगाबाजी, विश्वासघात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :