ಅರ್ಥ : काही वेळ पाण्याखाली जाणीवपूर्वक राहण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तो तळ्यात एक डुबकी घेऊन परत आला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुबकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाणबुडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।