ಅರ್ಥ : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.
ಉದಾಹರಣೆ :
वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
ಅರ್ಥ : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
आज सूर्य लवकर मावळला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्ताला जाणे, मावळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो गाण्यात तल्लीन झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे
ಅರ್ಥ : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।
उसका पूरा धंधा डूब गया।Grow worse.
Her condition deteriorated.ಅರ್ಥ : वाया जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(समय) बिना मतलब का चला जाना।
मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।