ಅರ್ಥ : बिहार ह्या प्रांतांत बोलली जाणारी एक बोली.
ಉದಾಹರಣೆ :
ते दोघे बिहारीत बोलत होते.
ಅರ್ಥ : भारताच्या बिहार ह्या राज्याशी संबंधित वा बिहारचा.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही बिहारी लोकनृत्य पाहायला गेलो.
ಅರ್ಥ : बिहारशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
तो बिहारी राजकारणात त्याला रूची आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :