ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिर्हाइत, दुसरा, परका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
ಅರ್ಥ : बाहेर असलेला.
ಉದಾಹರಣೆ : बाह्य वातावरणातील प्रदूषण आरोग्याला घातक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाहेरील, बाह्य
बाहर का या बाहर से संबंधित।
Happening or arising or located outside or beyond some limits or especially surface.
ಅರ್ಥ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
ಉದಾಹರಣೆ : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इतर, दुसरा, परका
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
ಅರ್ಥ : जो बाहेर आहे तो.
ಉದಾಹರಣೆ : बाहेरच्या माणसाला आत बोलवा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाहेरील
जो बाहर हो या बाहर का।
Relating to or being on or near the outer side or limit.
ಸ್ಥಾಪನೆ