ಅರ್ಥ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशिण, ससाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।