ಅರ್ಥ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बावीस तारीख, २२, २२ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक दोन.
ಉದಾಹರಣೆ :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत