ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
ಉದಾಹರಣೆ : कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
ಅರ್ಥ : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ : बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
ಅರ್ಥ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
ಉದಾಹರಣೆ : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुटी, घुटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
ಸ್ಥಾಪನೆ