ಅರ್ಥ : जन्मल्यापासून दोन, तीन वर्षांपर्यंतचे मूल.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या दुकानात शिशूंसाठी चांगली खेळणी मिळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
ಉದಾಹರಣೆ :
लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपत्य, बाळ, मूल, संतती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।