ಅರ್ಥ : भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर.
ಉದಾಹರಣೆ :
बाडमेरात राहणारे भोलाभाई हिंदू असूनही रोजे पाळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बारमेड शहर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के राजस्थान प्रांत का एक शहर।
बाड़मेर निवासी भोलाभाई हिंदू होते हुए भी रोज़े रखते हैं।ಅರ್ಥ : भारतातील राजस्थान राज्यातील एक जिल्हा.
ಉದಾಹರಣೆ :
बाडमेर जिल्ह्याचे मुख्यालय बाडमेर शहरात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाडमेर जिल्हा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के राजस्थान प्रांत का एक जिला।
बाड़मेर जिले का मुख्यालय बाड़मेर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory