ಅರ್ಥ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
माझी उजवी बाजू दुखते आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, कड, पार्श्वभाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
ಉದಾಹರಣೆ :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.ಅರ್ಥ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.ಅರ್ಥ : नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ :
आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.ಅರ್ಥ : सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी).
ಉದಾಹರಣೆ :
भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :