ಅರ್ಥ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाव
ಅರ್ಥ : सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे.
ಉದಾಹರಣೆ :
श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :