ಅರ್ಥ : भागाकार केल्यावर, जिला पुढे भाग जाऊ शकत नाही अशी उरलेली संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
पाचाला दोनाने भागल्यावर एक ही बाकी राहते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भाग देने के बाद बचा हुआ शेष अंक जिसमें विभाजक संख्या द्वारा और विभाजन न हो सके।
इस भाग के प्रश्न को हल करने पर शेष एक बचा।The part of the dividend that is left over when the dividend is not evenly divisible by the divisor.
remainderಅರ್ಥ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिल्लक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The number that remains after subtraction. The number that when added to the subtrahend gives the minuend.
difference, remainder