ಅರ್ಥ : मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द.
ಉದಾಹರಣೆ :
तुला बाऊ झाला आहे न !.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव.
ಉದಾಹರಣೆ :
आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :