ಅರ್ಥ : बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा.
ಉದಾಹರಣೆ :
श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाईलबंदा, बाईलबांध्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपनी पत्नी का भक्त या अपनी पत्नी की कही बातों का ही अनुसरण करनेवाला।
श्यामली अपने ज़नमुरीद बेटे को हमेशा कोसती थी।