ಅರ್ಥ : शाळेत शिकवणारी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressಅರ್ಥ : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
ಉದಾಹರಣೆ :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।ಅರ್ಥ : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
ಉದಾಹರಣೆ :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
ಉದಾಹರಣೆ :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :