ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : नाना प्रकारची सोंगे घेऊन उपजीविका करणारा.
ಉದಾಹರಣೆ : आज आमच्याकडे पोस्टमॅनचे सोंग घेऊन एक बहुरूपी आला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बहूरूप्या, भैरुपी, भोरपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो तरह-तरह के रूप धारणकर लोगों को चकित करता हो।
Someone who (fraudulently) assumes the appearance of another.
ಅರ್ಥ : नकला,नाटक तमाशा,पशुपक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण इत्यादी करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : रात्री गावात भांडाच्या नकला आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भांड, विदूषक
हास्यपूर्ण अभिनय द्वारा सबको हँसानेवाला व्यक्ति।
A person who enjoys telling or playing jokes.
ಸ್ಥಾಪನೆ