ಅರ್ಥ : बाहेर काढलेला.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचन शेवटी पार पडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सोडलेला अथवा त्यागलेला अथवा वेगळा काढलेला.
ಉದಾಹರಣೆ :
सुधारक व्यक्तींना अनेकदा समाजातून बहिष्कृत केले गेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाळीत टाकलेला