ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडशी, बहादूर, वीर, शूर, साहसी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
ಅರ್ಥ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
ಉದಾಹರಣೆ : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बहादूर, महारथी, रणशूर, रथी, वीर, शूर, शूरवीर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
ಅರ್ಥ : साहस कर्म करणारा.
ಉದಾಹರಣೆ : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडसी, धीट, निधडा, साहसी, हिम्मतवान
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारा.
ಉದಾಹರಣೆ : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
ಸ್ಥಾಪನೆ