ಅರ್ಥ : उत्कर्षाचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
वसंतऋतूत फुलाफळांचा बहर असतो
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतील वैपुल्याचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
गुलमोहोराचा बहर खूप मोहक दिसत होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Pleasantness resulting from agreeable conditions.
A well trained staff saw to the agreeableness of our accommodations.ಅರ್ಥ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ಉದಾಹರಣೆ :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.