ಅರ್ಥ : वाईट मार्गास लागणे.
ಉದಾಹರಣೆ :
संपत्तीच्या हव्यासापोटी तो बहकला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भलत्या वाटेस लागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भकणे, भटकणे, रस्ता चुकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।ಅರ್ಥ : मार्ग भ्रष्ट होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी भारतीय मुले बहकली आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एका प्रकारच्या नशेत चूर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
दारू पिताच तो बहकू लागला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :