ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
ಉದಾಹರಣೆ : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जडवणे, जडविणे, बसवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
ಅರ್ಥ : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरूढ करणे, बसवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।
ಅರ್ಥ : व्यवस्थित जोडणे.
ಉದಾಹರಣೆ : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बसवणे
अच्छी तरह से स्थिर करना।
ಅರ್ಥ : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
किसी पद पर नियत करना।
Place ceremoniously or formally in an office or position.
ಅರ್ಥ : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
ಉದಾಹರಣೆ : आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
बैठाने का काम दूसरे से करवाना।
ಸ್ಥಾಪನೆ