ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह जीव जो देवता के लिए बलि चढ़ाया जाए।
ಅರ್ಥ : बळी देण्याचे कार्य वा बळी अर्पण करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने देवळात बकर्याचा बळी दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बलि, बलि देणे, बलिदान, बलिप्रदान, बळी देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बलि देने का कार्य।
The act of killing (an animal or person) in order to propitiate a deity.
ಅರ್ಥ : एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू.
ಉದಾಹರಣೆ : काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
किसी देवता के नाम पर मारा जानेवाला पशु।
ಸ್ಥಾಪನೆ