ಅರ್ಥ : पूर्ण भारतभर आढळणारा एक चातक.
ಉದಾಹರಣೆ :
पेरते व्हा पेरते व्हा किंवा पाऊस आला असा चातक आवाज करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चातक, टाकतिवा, पाणकेवडा, पाणटिवा, पाणपियू, बोरचुडा कोकीळ, साळभोरडा, होलवाघ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का पपीहा जो संपूर्ण भारत में पाया है।
काला पपीहा पियु, पी-पी या पी-पी-पियु की आवाज करता है।