ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बळकट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बळकट   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

ಅರ್ಥ : शारीरिक बळ असलेला.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तगडा, दणकट, धिप्पाड

೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : पोलादासम मजबूत.

ಉದಾಹರಣೆ : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कणखर, दणकट, पोलादी, मजबूत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फौलाद जैसा मजबूत।

इस पहलवान का शरीर फौलादी है।
फ़ौलादी, फौलादी

Resembling steel as in hardness.

Steely eyes.
Steely nerves like those of a steeplejack.
steely
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : हे घर मजबूत आहे.
तो मनाने भक्कम आहे.
सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोस, पक्का, भक्कम, मजबूत, सबल, सबळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।

सागौन की लकड़ी से बना फर्नीचर मजबूत होता है।
अजरायल, अजराल, अभंगुर, अभङ्गुर, अशिथिल, जबर, जबरजस्त, जबरदस्त, जबर्दस्त, ज़बर, ज़बरदस्त, ज़बर्दस्त, ठोस, दृढ़, पक्का, पुख़्ता, पुख्ता, मजबूत, मज़बूत, रेखता
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।