ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
ಉದಾಹರಣೆ : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकार, रूप, स्वरूप
ಅರ್ಥ : अस्सल नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोटा, नकली, बोगस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसमें खोट हो।
ಅರ್ಥ : खोटे असलेले.
ಉದಾಹರಣೆ : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोगस
ಸ್ಥಾಪನೆ