ಅರ್ಥ : निवासाची निर्मीती करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
ಅರ್ಥ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बनवणे
ಅರ್ಥ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बनवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :