ಅರ್ಥ : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहेरी, खैराबाड्डा, गजरे, घनवर, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, राखी बदक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :