ಅರ್ಥ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बदडणे, मारणे, हाणणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।