ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बचाव ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बचाव   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : परित्राण, रक्षण, संरक्षण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विपत्ति, आक्रमण, हानि, नाश आदि से बचाने की क्रिया।

दुर्दिन में उसने अपनी रक्षा के लिए भगवान को पुकारा।
अमान, अवन, आवार, एहतियात, परिपालन, प्रतिरक्षा, बचाव, रक्षण, रक्षा, रक्षिका, रक्षिता, हिफ़ाज़त, हिफाजत

Protection from harm.

Sanitation is the best defense against disease.
defence, defense

ಅರ್ಥ : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.

ಉದಾಹರಣೆ : टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अभियुक्त आदि का अपनी निर्दोषिता प्रमाणित करने के लिए कुछ कहने की क्रिया।

उन्हें सफ़ाई देने का मौका ही नहीं मिला।
अभिवचन, सफाई

A defendant's answer or plea denying the truth of the charges against him.

He gave evidence for the defense.
defence, defense, demurrer, denial
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।