ಅರ್ಥ : जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा पाठीत खुपसून त्यावर लोंबकळण्याचा, नवसाचा एक विधी.
ಉದಾಹರಣೆ :
बगाडाची प्रथा आता बंद झाली आहे
ಅರ್ಥ : नवस फेडण्यासाठीचा जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या वर्षी त्याने हनुमंतापाशी बगाड लावले