ಅರ್ಥ : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretಅರ್ಥ : बगळ्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढोक, देव कोहकाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।