ಅರ್ಥ : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
ಉದಾಹರಣೆ :
नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
ಅರ್ಥ : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
ಉದಾಹರಣೆ :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बांध
ಅರ್ಥ : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ಉದಾಹರಣೆ :
नदीला बांध घालायची गरज आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बांध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :