ಅರ್ಥ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseಅರ್ಥ : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुरुंगवास, बंदिवास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.