ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बंदी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बंदी   नाम

೧. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकाव, निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, मज्जाव, मनाई

೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कैदी, बंदिवान


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जो कैद में बंद हो या जिसे कैद की सज़ा दी गई हो।

एक कैदी जेल से फरार हो गया।
क़ैदी, कारावासी, कैदी, बंदी

A person who is confined. Especially a prisoner of war.

captive, prisoner
೩. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.

ಉದಾಹರಣೆ : वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आळा, पायबंद


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नियंत्रण द्वारा सीमित या प्रतिबंधित करने की क्रिया।

रोगी के खान-पान पर पाबंदी आवश्यक है।
पाबंदी, पाबन्दी
೪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह व्यक्ति जिसे जबरदस्ती किसी ने अपने पास रखा हो।

पुलिस ने दो बंधकों को उग्रवादियों से मुक्त कराया।
बंधक, बन्धक

A prisoner who is held by one party to insure that another party will meet specified terms.

hostage, surety
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।