ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बंद ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बंद   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : बांधण्याचे साधन.

ಉದಾಹರಣೆ : त्याने पिशवी दोरीने आवळली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दोरी, फीत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह चीज़ जिससे कुछ बाँधा जाए।

उपहार को बहुत सुंदर बंद से बाँधा गया है।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.

He used a piece of tape for a belt.
He wrapped a tape around the package.
tape
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अंगरखा, बंडी इत्यादीस बांधण्यासाठी लावलेला कसा.

ಉದಾಹರಣೆ : आई मुलीच्या झबल्याचे बंद बांधत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

डोरी की तरह बटा हुआ वह कपड़ा जो पहनने के कपड़ों में उनके पल्ले बाँधने के लिए लगाया जाता है।

माँ बच्ची के झबले की तनी बाँध रही है।
तनी, बंद, बंध, बन्द, बन्ध
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.

ಉದಾಹರಣೆ : जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.

೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जोडे बांधायची दोरी.

ಉದಾಹರಣೆ : बंद पायात अडकून तो पडला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जूता बांधने का बंद।

फीता खुलकर पैर में उलझ गया।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A lace used for fastening shoes.

shoe lace, shoe string, shoelace, shoestring
೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.

ಉದಾಹರಣೆ : फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.

बंद   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठप्प, थांबलेला

೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.

ಉದಾಹರಣೆ : मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लावलेले


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(किवाड़, ढकना आदि ) जो ऐसी स्थिति में हो जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके।

चौकीदार ने छात्रावास के बंद मुख्य द्वार को खोला।
बंद, बन्द
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।