ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बंगाली ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बंगाली   नाम

೧. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / विशेषनाम

ಅರ್ಥ : मुख्यत्त्वे भारताच्या बंगाल त्रिपुरा ह्या राज्यात व बांगलादेशात बोलली जाणारी, बांगला ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : बांगला ही बांगलादेशाची राष्ट्रभाषा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बांगला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंगाल की भाषा।

मैं बंगाली सीखने की कोशिश कर रहा हूँ।
बँगला, बंगला, बंगाली, बंगाली भाषा

A Magadhan language spoken by the Bengali people. The official language of Bangladesh and Bengal.

bangla, bengali
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : पश्चिम बंगाल रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : बंगाल्यांनी येथे वस्ती केली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंगाल का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई बंगाली मेरे अच्छे मित्र हैं।
बंगाली

(Hinduism) a member of a people living in Bangladesh and West Bengal (mainly Hindus).

bengali
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : एक राग.

ಉದಾಹರಣೆ : बंगाली हा राग ह्यांनी मला अजून शिकवला नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बंगाली राग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

संपूर्ण जाति का एक राग।

संगीतज्ञ बंगाली गा रहा है।
बंगाली, बंगाली राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

बंगाली   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : बांगला भाषेत असलेला वा बांगला भाषेशी संबंधित असलेला.

ಉದಾಹರಣೆ : बांगला साहित्याच्या इतिहासात रवींद्रनाथांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बांगला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंगाली भाषा से संबंधित।

बंगाली साहित्य में रविन्द्रनाथ टैगोर का बहुत बड़ा योगदान है।
बँगला, बंगला, बंगाली

Of or relating to or characteristic of Bengal or its people.

Bengali hills.
bengali
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : बंगाल ह्या प्रांताशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : त्याला बंगाली मिठाई आवडते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंगाल का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

उसे बंगाली मिठाइयाँ बहुत पसंद हैं।
इस मकान में तीन बंगाली परिवार रहते हैं।
बंगाली

Of or relating to or characteristic of Bengal or its people.

Bengali hills.
bengali
೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : बंगाल ह्या प्रांतात राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : ह्या इमारतीत तीन बंगाली कुटुंब राहतात.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।