ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : टुमदार व चारी बाजूंनी मोकळे असलेले एक किंवा दुमजली घर.
ಉದಾಹರಣೆ : तो बंगल्यात राहतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
चारों ओर से खुला हुआ वह मकान जो एक ही खंड या मंजिल का हो।
A small house with a single story.
ಅರ್ಥ : उत्तर हिंदुस्थानात होणारी विड्याच्या पानांची एक जात.
ಉದಾಹರಣೆ : बंगला फार तिखट व उष्ण असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक प्रकार का पान का पत्ता।
ಸ್ಥಾಪನೆ