ಅರ್ಥ : गुप्त समाचार, सूचना इत्यादी मुद्दाम समोर आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
शिक्षकाने प्रश्नपत्रिका फोडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गोपनीय समाचार, सूचना आदि को जान-बूझकर प्रकट करना।
शिक्षक ने प्रश्न-पत्र लीक किया।ಅರ್ಥ : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुटणे, फोडून काढणे, मार देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
पोलिसांनी दार तोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :