ಅರ್ಥ : भाजल्यामुळे शरीरावर येणारे द्रव असलेले बुडबुड्यासारखे आकार.
ಉದಾಹರಣೆ :
भाजल्यामुळे तिच्या हातावर फोड आला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीरातील विष एकत्रित होऊन तयार झालेली अशी गाठ ज्यात पू तयार झाला आहे.
ಉದಾಹರಣೆ :
तो दररोज फोडाची मलमपट्टी करतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :