ಅರ್ಥ : लांबी आणि रुंदी.
ಉದಾಹರಣೆ :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसारा, विस्तार, व्याप्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.ಅರ್ಥ : पसरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रसार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :