ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : इकडे तिकडे फिरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : गावात फेरफटका मारून सगळ्यांची विचारपूस केली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
घूमने-फिरने की क्रिया।
An aimless amble on a winding course.
ಅರ್ಥ : व्यायाम किंवा आनंदासाठी केली जाणारी एक लांबवर केलेली पदयात्रा.
ಉದಾಹರಣೆ : मी आताच फेरफटका मारून आलो आहे.
व्यायाम या आनन्द के लिए की जानेवाली पद यात्रा।
A long walk usually for exercise or pleasure.
ಸ್ಥಾಪನೆ