ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दूर टाकणे.
ಉದಾಹರಣೆ : घरात शिरताच त्याने दप्तर फेकले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
झोंके से दूर हटाना या डालना।
Throw or cast away.
ಅರ್ಥ : हवेत उडविणे.
ಉದಾಹರಣೆ : मोहनने चेंडू श्यामकडे भिरकावला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिरकावणे
हवा में फेंकना।
Propel through the air.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे.
ಉದಾಹರಣೆ : ही गाडी खूप धूर सोडते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काढणे, टाकणे, सोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु का अपने में से कुछ बाहर फेंकना।
ಅರ್ಥ : अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ : हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे
अनावश्यक या व्यर्थ समझकर दूर हटाना।
ಸ್ಥಾಪನೆ