ಅರ್ಥ : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
ಉದಾಹರಣೆ :
मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
फूलाचा भाग जरा गंजला आहे
ಅರ್ಥ : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
ಉದಾಹರಣೆ :
फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
ಅರ್ಥ : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने बाजारातून फूल विकत आणले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecock