ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गटातील लोकांत अंतर निर्माण होणे.
ಉದಾಹರಣೆ : आपापसातील फुटीमुळे त्यांना आपले ध्येय गाठता आले नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुही
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लोगों को एक दूसरे के विरोधी बनने या बनाने की क्रिया।
Division of a group into opposing factions.
ಅರ್ಥ : लांबी मोजण्याचे एक परिमाण.
ಉದಾಹರಣೆ : त्याने चार फूट जागेत धणे पेरले
लंबाई आदि नापने की बारह इंच की एक नाप।
A linear unit of length equal to 12 inches or a third of a yard.
ಅರ್ಥ : दूर करणे किंवा करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : फूट इथून, नाहीतर तुला खूप मार बसेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जा, जा पळ, पळ
ಸ್ಥಾಪನೆ