ಅರ್ಥ : गुप्त असलेली गोष्ट उघड होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गुप्त या गूढ़ बात का प्रकट होना।
उसका रहस्य खुल गया।ಅರ್ಥ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे, सोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
ಅರ್ಥ : भांडण होऊन वेगळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
ಉದಾಹರಣೆ :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निघणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
अचानक ढोलकी फुटली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे.
ಉದಾಹರಣೆ :
मडके फुटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Go to pieces.
The lawn mower finally broke.ಅರ್ಥ : अतिशय वेदना होणे.
ಉದಾಹರಣೆ :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठणकणे, मोडून येणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु से कोई भाग अलग हो जाने की क्रिया।
एक धूमकेतु के पृथ्वी के वायुमंडल में फटने की आशंका है।