ಅರ್ಥ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
ಉದಾಹರಣೆ :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुटा
ಅರ್ಥ : काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कहीं-कहीं पर होने वाला।
छुटपुट घटनाओं को छोड़कर बंद सफल रहा।Recurring in scattered and irregular or unpredictable instances.
A city subjected to sporadic bombing raids.ಅರ್ಥ : सामान्य आणि छोटा असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किरकोळ, छोटा-मोठा, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.