ಅರ್ಥ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुपयोगी, निरुपयोगी, व्यर्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.ಅರ್ಥ : ज्यासाठी शुल्क द्यावे लागत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
या रुग्णालयात सर्व सोयी निःशुल्क आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चकटफू, निःशुल्क, मोफत, विनामूल्य, विनाशुल्क
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Costing nothing.
Complimentary tickets.