ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही गोवा देखील फिरलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.
ಉದಾಹರಣೆ :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।
पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।Revolve quickly and repeatedly around one's own axis.
The dervishes whirl around and around without getting dizzy.ಅರ್ಥ : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो बागेत फिरायला गेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरावयास जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जी बहलाने या व्यायाम, वायु सेवन, स्वास्थ्य सुधार आदि के लिए चलना-फिरना।
वह बाग में टहल रहा है।ಅರ್ಥ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपले वचन मोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पलटणे, बदलणे, वचन मोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.ಅರ್ಥ : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.ಅರ್ಥ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विचलन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.