ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ फासे पलटणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

फासे पलटणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : युक्ती, उपाय इत्यादीचे उलटा परिणाम होणे.

ಉದಾಹರಣೆ : काम व्हावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केला पण त्याचे फासेच उलटले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फासे उलटणे, फासे उलटे पडणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

उक्ति उपाय आदि का उलटा फल होना।

आपका तो पासा पलट गया और आप कहीं के भी नहीं रहे।
पासा पलटना, प्रतिकूल होना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : जे घडत आहे त्याच्या उलट होणे किंवा हरणारा डावदेखील जिंकणे.

ಉದಾಹರಣೆ : आज सचिनने फासेच पलटवून दिले आणि भारत सामना जिंकला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो कुछ घट रहा हो उसे उलटा करना या हारती हुई बाजी भी जीत लेना।

आज सचिन ने पासा ही पलट दिया और भारत मैच जीत गया।
पासा पलटना

Cause a complete reversal of the circumstances.

The tables are turned now that the Republicans are in power!.
turn the tables, turn the tide
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।